Home > मॅक्स रिपोर्ट > शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा किरीट सोमय्यांना सवाल...

शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा किरीट सोमय्यांना सवाल...

शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा किरीट सोमय्यांना सवाल...
X

महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांवर सातत्यपूर्ण आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्यांना शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी सवाल केले आहेत. सगळे भ्रष्टाचारी महाविकास आघाडीतच कसे...? भाजपमध्ये कोणीही भ्रष्टाचारी नाही का? कधी होणार लोणार सरोवराचा विकास !

विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शिवसेनेने काय केले ? सीसीआय कापूस खरेदी करण्यात मागे का पडते ? विमा कंपन्यांची लूट कधी थांबणार? Max Maharashtra चे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी खा. प्रताप जाधवांशी साधलेला संवाद...


Updated : 3 Dec 2021 2:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top