Home > मॅक्स रिपोर्ट > उसदर प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक, जनआक्रोश पदयात्रा काढणार

उसदर प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक, जनआक्रोश पदयात्रा काढणार

उसदर प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक, जनआक्रोश पदयात्रा काढणार
X

गत वर्षीचा प्रलंबित उसाचा हफ्ता शेतकऱ्यांना द्यावा तसेच यावर्षी ४ हजारपेक्षा अधिक ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने जनआक्रोश पदयात्रा काढण्यात येणार आहे.

Updated : 3 Oct 2023 11:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top