सावित्री उत्सव : म्हणूनच मी आज मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकते -तंजीम खानजादे
Max Maharashtra | 1 Jan 2019 10:37 AM GMT
X
X
मॅक्स महाराष्ट्र महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना शिक्षणाचं दार उघडं करुण देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करत आहे. सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख यामुळेच स्त्रियांना मोकळेपणाने शिक्षण मिळत आहे.
सावित्री उत्सव
३ जानेवारी २०१९
मी तंजीम खानजादे, बी ए.च्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी बहुजन मुलींच्या शिक्षणाची सुरवात 170 वर्षांपूर्वी अनेक हाल-अपेष्टा सोसत केली, सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख मोठ्या धैर्याने मुलीना शिकवण्यासाठी पुढे सरसावल्या, म्हणूनच मी आज मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकते आहे याची जाणिव मला आहे.
ही जाणीव सतत जागी रहावी म्हणून येत्या 3 जानेवारीला मी सावित्रीबाईंचा वाढदिवस उत्साहात साजरा करणार आहे.
तुम्हीही करा.
तंजीम खानजादे
Updated : 1 Jan 2019 10:37 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire