Home > Election 2020 > रावसाहेब दानवे हे कवट्या महाकाळ - सक्षणा सलगर

रावसाहेब दानवे हे कवट्या महाकाळ - सक्षणा सलगर

रावसाहेब दानवे हे कवट्या महाकाळ - सक्षणा सलगर
X

शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणून संबोधनारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच कवट्या महाकाळ आहेत. अशा दानवेंची येत्या निवडणूकीत कवटी फोडा, असं आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केलंय. राष्ट्रवादीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या. यावेळी सलगर यांनी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर टीका केलीय.

Updated : 21 April 2019 1:55 PM GMT
Next Story
Share it
Top