Home > मॅक्स रिपोर्ट > खलाशी अटक प्रकरण : आ.सुनिल भुसारांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट…

खलाशी अटक प्रकरण : आ.सुनिल भुसारांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट…

खलाशी अटक प्रकरण : आ.सुनिल भुसारांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट…
X

पाकिस्तानात अडकलेल्या भारतीय खलाशांची व्यथा मॅक्स महाराष्ट्रने महाराष्ट्रासमोर आणली. यानंतर महाराष्ट्रातून या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विक्रमगड मतदार संघाचे आमदार सुनिल भुसारा यांनी या बातमीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन या खलाशांना सोडण्याची मागणी केली आहे.


Updated : 19 Jan 2023 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top