Home > Election 2020 > राज ठाकरेंच्या भाषणात मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीचा संदर्भ

राज ठाकरेंच्या भाषणात मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीचा संदर्भ

राज ठाकरेंच्या भाषणात मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीचा संदर्भ
X

राज ठाकरेंच्या भाषणात मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीचा संदर्भ मॅक्स महाराष्ट्रनं सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या संतापजनक वक्तव्यांवर सविस्तर बातमी केली होती. त्या बातमीचा संदर्भ घेत राज ठाकरेंनी नाशिकमधल्या सभेत भाजप नेत्यांची वक्तव्य वाचून दाखवली आहेत. मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपच्या केंद्र आणि राज्यातील ९ नेत्यांची शेतकऱ्यांविषयीची संतापजनक वक्तव्यं दाखवली होती. ती वक्तव्यचं राज ठाकरेंनी शुक्रवारी नाशिकच्या सभेत बातमीतील क्रमानुसारच वाचून दाखवली आहेत.

Updated : 27 April 2019 9:07 AM GMT
Next Story
Share it
Top