Home > Election 2020 > जनतेच्या कौलानं आमची जबाबदारी वाढली - मुख्यमंत्री 

जनतेच्या कौलानं आमची जबाबदारी वाढली - मुख्यमंत्री 

जनतेच्या कौलानं आमची जबाबदारी वाढली - मुख्यमंत्री 
X

लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठी आघाडी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत. जनतेचा कौल आमची झोप उडवणारा असून आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आम्ही जे प्रयत्न करत होतो ते आता वाढवणं गरजेचं असून, जनतेसाठी जास्त मेहनत करावी लागेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Updated : 23 May 2019 10:11 AM GMT
Next Story
Share it
Top