Home > मॅक्स रिपोर्ट > Max Maharashtra IMPACT ; पुन्हा CET नको, सरसकट फेलोशिप द्या...विद्यार्थ्यांची मागणी

Max Maharashtra IMPACT ; पुन्हा CET नको, सरसकट फेलोशिप द्या...विद्यार्थ्यांची मागणी

Max Maharashtra IMPACT ; पुन्हा CET नको, सरसकट फेलोशिप द्या...विद्यार्थ्यांची मागणी
X

24 डिसेंबर रोजी झालेली CET परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पुन्हा ही परीक्षा जानेवारी महिन्यात घेणार असल्याचे सामोर येत आहे. ही परीक्षा पुन्हा न घेता सरसकट फेलॉशिप द्यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहे. 24 डिसेंबरला झालेल्या परीक्षेमध्ये 2019 ची प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट झाल्याच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आरोप केला होता. यासंदर्भात सर्वात आधी मॅक्स महाराष्ट्रने बातमी लावली होती. मॅक्स महाराष्ट्राच्या पाठपुराव्या आता यश आले आहे. 24 डिसेंबर रोजी झालेली CET परीक्षा रद्द करण्यात आली होती.

Updated : 27 Dec 2023 2:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top