Top
Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : कोवीड सेंटरमध्ये 1 नर्स 80 पेशंट, आरोग्य व्यवस्थाच आजारी

Ground Report : कोवीड सेंटरमध्ये 1 नर्स 80 पेशंट, आरोग्य व्यवस्थाच आजारी

Ground Report : कोवीड सेंटरमध्ये 1 नर्स 80 पेशंट, आरोग्य व्यवस्थाच आजारी
X

राज्यात कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य व्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी कोवीड सेंटरची दूरवस्था आहे. कमी मनुष्यबळामुळे अनेक ठिकाणी कोवीड सेंटर्सची स्वच्छता होत नाहीये. तर प्रशिक्षित स्टाफ नसल्याने रुग्णांवर उपचार करण्यातही अडचणी येत आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था कशी आजारी पडली आहे, याचे प्रातिनिधिक उदाहरण बुलडाणा जिल्ह्यात समोर आले आहे.बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतांना आरोग्य यंत्रणा सफसेल अपयशी ठरत असल्याचे दिसते आहे. कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. 80 रुग्णांच्या उपचारासाठी फक्त एक नर्स आहे. इथे काही दिवसांपासून स्वच्छता झालेली नाही. ही संपूर्ण भीषण परिस्थिती दाखवणार आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.....

Updated : 28 April 2021 3:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top