Top
Home > मॅक्स रिपोर्ट > मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आमदार नितेश राणे यांची टीका ...

मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आमदार नितेश राणे यांची टीका ...

मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आमदार नितेश राणे यांची टीका ...
X

मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर नितेश राणेंनी,'अहवालाचं नाव बदलून फक्त अहवाल दिलाय', अशी टीका केली आहे. जर हेच करायचं होतं तर साडेचार वर्ष का घालवली आणि आता फक्त पहिलं पान बदललंय असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे

काय म्हणाले राणे?

  • समितीचा अहवाल जास्त अस्सल
  • कारण हा अहवाल सरकारी संस्थानी तयार केला आहे आणि आताचा अहवाल हा NGO मार्फत केला आहे
  • अहवालाचं नाव बदलून फक्त अहवाल दिलाय
  • जर हेच करायचं होतं तर साडेचार वर्ष का घालवली

Updated : 19 Nov 2018 9:52 AM GMT
Next Story
Share it
Top