Home > मॅक्स व्हिडीओ > बेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle > हवाई हल्ल्याच्या वार्तांकनावर निखिल वागळे नाराज

हवाई हल्ल्याच्या वार्तांकनावर निखिल वागळे नाराज

हवाई हल्ल्याच्या वार्तांकनावर निखिल वागळे नाराज
X

पुलावामा इथल्या दहशतवादी हल्ल्या नंतर भारत पाकिस्तान दोन्ही देशातील वातावरण तणावाचे आहे. या तणावाच्या परिस्थितीत सध्या सोशल मीडियासह विविध वृत्तवाहिन्यांनी आपल्या स्टुडिओलाच युध्दभुमीचं स्वरुप दिलं आहे. यावर जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी खंत व्यक्त केली आहे..

पाहा काय म्हणाले निखिल वागळे

https://youtu.be/U1tM4eijc6w

Updated : 1 March 2019 10:33 AM GMT
Next Story
Share it
Top