Home > मॅक्स व्हिडीओ > बेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle > विरोधक एकत्र आल्यास मोदींचा पराभव शक्य – निखिल वागळे यांचं मत

विरोधक एकत्र आल्यास मोदींचा पराभव शक्य – निखिल वागळे यांचं मत

विरोधक एकत्र आल्यास मोदींचा पराभव शक्य – निखिल वागळे यांचं मत
X

सध्या सत्ताधारी भाजपचा मोठा चेहरा म्हणजे नरेंद्र मोदीच आहेत. त्यांच्या तोडीचा मोठा चेहरा विरोधकांकडे दिसत नाही. शिवाय काँग्रेसला समविचारी पक्षांना एकत्र आणता आलेलं नाही. त्यामुळं मोदींचं या निवडणुकीतही पारडं जड वाटतंय. मात्र, सर्व विरोधक एकत्र आल्यास मोदींचा पराभव शक्य असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केलंय. १७ व्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात निखिल वागळे यांची रोखठोक मतं पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

https://youtu.be/6iUB5hH9enw

Updated : 11 March 2019 3:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top