Home > News Update > 56 इंचाची छाती घाबरली आहे – संदीप देशपांडे

56 इंचाची छाती घाबरली आहे – संदीप देशपांडे

56 इंचाची छाती घाबरली आहे – संदीप देशपांडे
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ED ने नोटीस बजावल्यानंतर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मॅक्स महाराष्ट्रला प्रतिक्रिया दिली. ‘नवीन भारताचे नवे हिटलर हे पंतप्रधान नरेंद्रे मोदी आहेत. ज्या पध्दतीनं राज ठाकरे यांनी हुकूमशाही विरुध्द जो लढा उभारलेला आहे. विरोधी पक्षांना एकत्र आणलेलं आहे. त्या मुळं 56 इंचाची छाती घाबरली आहे. ED, CBI या तपास यंत्रणा आता भाजपच्या कार्यकर्त्या झाल्या आहेत. त्यांच्या मार्फत हे सुडाचं राजकारण भाजप करतेय. अशी प्रतिक्रीया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

Updated : 19 Aug 2019 8:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top