Home > मॅक्स रिपोर्ट > 'माथाडी कामगारांना घरं मिळणार' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'माथाडी कामगारांना घरं मिळणार' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माथाडी कामगारांना घरं मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
X

माथाडी कायद्याला पन्नास वर्ष पुर्ण झाल्याचं औचित्य साधुन माथाडी कामगारांना घरं देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. माथाडी कायद्याची निर्मीती,संवर्धन,चळवळीचं नेतृत्व करणाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले, यावेळी संदीप नाईक, चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, एकनाथ शिंदे, मंदाताई म्हात्रे या नेतेमंडळींची उपस्थिती होती. माथाडी कायदा संपुर्ण देशात लागू करण्यासाठी मसुदा तयार करण्याचं काम शासनाने हाती घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

https://youtu.be/wQyFrR9oJc4

Updated : 25 Sep 2019 3:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top