Home > मॅक्स रिपोर्ट > सकल मराठा समाज अक्षय भालेरावच्या कुटुंबाच्या पाठीशी

सकल मराठा समाज अक्षय भालेरावच्या कुटुंबाच्या पाठीशी

सकल मराठा समाज अक्षय भालेरावच्या कुटुंबाच्या पाठीशी
X

नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहत सलोख्याची भूमिका घेतली आहे. गजानन कहाळेकर यांच्याशी सकल मराठा समाजाच्या या भूमिकेबाबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप नंदूरकर यांनी

Updated : 10 Jun 2023 5:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top