Top
Home > मॅक्स रिपोर्ट > मराठा आरक्षण : मराठा समाजाला ओबीसी फेडरेशनच्या या भूमिकेतून विरोध

मराठा आरक्षण : मराठा समाजाला ओबीसी फेडरेशनच्या 'या' भूमिकेतून विरोध

मराठा आरक्षण : मराठा समाजाला ओबीसी फेडरेशनच्या या भूमिकेतून विरोध
X

ओबीसी फेडरेशनची बैठक मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात घेण्यात आली. या बैठकीत मराठा बांधवाना SEBC प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये ही भूमिका घेतली आहे. यामुळे समाजात तसंच राजकारणात वाद वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाचे मुद्दे

  • मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल देणारा मागासवर्ग आयोग घटनाबाह्य पद्धतीने नेमला गेल्याचा आरोप
  • सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या संस्था मराठा आणि ब्राह्मण समाजाशी संलग्न आहेत
  • आरक्षणाचा मुद्दा या विरोधामुळे आणखी तापण्याची शक्यता
  • ओबीसी समाजाच्या विविध नेत्यांनी मराठा बांधवांना SEBC या विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध

Updated : 19 Nov 2018 1:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top