Home > मॅक्स रिपोर्ट > Jalna लोकसभेत मराठा आरक्षणाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार...

Jalna लोकसभेत मराठा आरक्षणाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार...

Jalna लोकसभेत मराठा आरक्षणाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार...
X

सत्तेत असणाऱ्या खासदार आणि मंत्र्यांनी मराठा आरक्षणावरून ब्र ही काढला नाही.पण सत्तेत मस्तवाल असणाऱ्या त्यांच्या सरकारनं, मराठा आरक्षणावरून आया बहिणींना लाठ्या काठ्या,गोळ्या घालल्या, सुशिक्षित मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल केले मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या या नेत्यांना एक मताची ताकत दाखवून त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलीय. त्यामुळे जालना लोकसभेत मराठा आरक्षणाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार असल्याचं चित्र आहे. याविषयी जनतेचा जाहीरनामाच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधि धनंजय सोळंके यांनी मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत...


Updated : 13 May 2024 6:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top