Home > मॅक्स रिपोर्ट > लालपरीचा श्वास घोटतोय, प्रशासन कधी लक्ष देणार...

लालपरीचा श्वास घोटतोय, प्रशासन कधी लक्ष देणार...

लालपरीचा श्वास घोटतोय,  प्रशासन कधी लक्ष देणार...
X

महाराट्राची लाल-परी म्हणजे सर्वसामान्य लोकांचा व ग्रामीण भागाचा कणा आहे.. लोकांच्या घरी आज २ व्हीलर, ४ व्हीलर आल्या, खाजगी बस सेवा देखील आज मोठ्या प्रमाणावर उपलब्द आहेत. पण आजही सर्वसामान्य लोकं अगदी विश्वासाने लालपूरीतूनच प्रवास करतात. पण प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या एसटीचा कणा मोडतोय की काय अशी आज परिस्थिती आहे. ST मधील काही धोकादायक प्रकारचा MaxMaharashtra ने आज भांडाफोड केला आहे. नक्की काय घडतंय पहा...


Updated : 2022-11-07T08:13:57+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top