Home > मॅक्स रिपोर्ट > भाजपवर ही वेळ का आली? एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

भाजपवर ही वेळ का आली? एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

भाजपवर ही वेळ का आली? एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
X

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, शिवसेना आणि भाजप चं वाजल्यानं राज्यात महायुतीचं सरकार येण्याची शक्यता जवळ – जवळ धुसर झाली आहे. राज्यात घडणाऱ्या या घडामोडींसंदर्भात माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली पाहा काय म्हणाले खडसे?

Updated : 11 Nov 2019 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top