Home > Election 2020 > महाराष्ट्रातून आघाडीवर असलेले उमेदवारांची यादी

महाराष्ट्रातून आघाडीवर असलेले उमेदवारांची यादी

महाराष्ट्रातून आघाडीवर असलेले उमेदवारांची यादी
X

आज सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात झाली असून पहिल्या दोन तासात महाराष्ट्रातील ज्या उमेदवारांनी आघाडी घेतलीय त्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

सध्या पुढं येत असुन या उमेदवारांमध्ये

माढा मतदार संघातुन संजय शिदे,

सोलापुर – सुशिलकुमार शिंदे

औरंगाबाद – चंद्रकांत खैरे

कोल्हापुर – संजय मंडलीक

रत्नागिरी – सिंधुदूर्ग – विनायक राऊत

हातकडंगले – राजु शेट्टी

अमरावती – आनंदराव अडसुळ

शिरूर – अमोल कोल्हे

अहमदनगर – सुजय विखे

सातारा – उदयन भोसले

बीड – प्रितम मुंडे

Updated : 23 May 2019 10:15 AM IST
Next Story
Share it
Top