Home > मॅक्स रिपोर्ट > नेते मुxxयला 20 लिटर पाणी वाया घालवतात, पण आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही

नेते मुxxयला 20 लिटर पाणी वाया घालवतात, पण आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही

नेते मुxxयला 20 लिटर पाणी वाया घालवतात, पण आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही
X

नेते शहरात मुxxयला 20 लिटर पाणी वाया घालवतात पण आमच्या उशाला धरण असूनही आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असणाऱ्या खारेपाट वाशी विभागातील नागरिकांनी पाण्यासाठी उपोषणास सुरवात केली आहे. पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट....

Updated : 13 Dec 2023 1:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top