Home > मॅक्स रिपोर्ट > पत्रकार बरखा दत्त यांना सतावतेय चिंता…

पत्रकार बरखा दत्त यांना सतावतेय चिंता…

पत्रकार बरखा दत्त यांना सतावतेय चिंता…
X

महिला पत्रकार बरखा दत्त यांना भारतीय महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता वाटत आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले असून परराष्ट्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर झालेल्या ट्रोलबद्दल बरखा दत चिंता व्यक्त करत 'जर सत्तेत असलेल्या महिला मंत्र्यांना अशा प्रकारे ट्रोल केले जाते तर ज्या सामान्य महिला आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचे राजकीय पाठबळ नाही तरीही त्या सत्ताधा-यांच्याविरोधी भुमिका घेतात त्या किती सुरक्षित आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे.

Updated : 26 Jun 2018 5:31 PM IST
Next Story
Share it
Top