Home > मॅक्स रिपोर्ट > पाऊस पडला, वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

पाऊस पडला, वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

पाऊस पडला, वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना
X

गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती. पावसाला सुरवात झाली आणि वारीमध्ये पायी चालणारा बळीराजा सुखावला आहे. वारीतील वारकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…


Updated : 27 Jun 2023 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top