Home > Election 2020 > शेती करणं पाप झालंय?

शेती करणं पाप झालंय?

शेती करणं पाप झालंय?
X

ऐन निवडणूकीतच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांची आठवण येते. पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात शेतक-यांच्या बँक खात्यात एक रूपयाही आला नाही, हे सत्य नाकारून चालणार नाही.

शेतक-याला पैसे देण्याच्या घोषणा, आश्वासनं दिली जातात. सिंचनाची कामे झाली, तरी पाणीच नाही. रोजचा दिवस कसाबसा निघतो. मात्र, मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

https://youtu.be/uKd7UHNH8LM?t=331

Updated : 25 April 2019 11:38 AM GMT
Next Story
Share it
Top