Home > मॅक्स रिपोर्ट > Omicron : पुन्हा लॉकडाऊनची भीती, सामान्यांना काय वाटते?

Omicron : पुन्हा लॉकडाऊनची भीती, सामान्यांना काय वाटते?

Omicron : पुन्हा लॉकडाऊनची भीती, सामान्यांना काय वाटते?
X

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही प्रमाणत वाढू लागल्याने सरकारने निर्बंध लागू केले आहेत. Omicronच्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी भीती सर्वसामान्यांना वाटते आहे. याबद्दल पुणे येथील बाजारपेठेत सर्वसामान्य जनतेला काय वाटते आहे, याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Updated : 26 Dec 2021 11:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top