News Update
Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : देशातील सगळ्यात मोठे चप्पल मार्केट

Ground Report : देशातील सगळ्यात मोठे चप्पल मार्केट

Ground Report : देशातील सगळ्यात मोठे चप्पल मार्केट
X

देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही ओळख सगळ्यांना माहिती आहे. पण याच मुंबईत देशातील सगळ्यात मोठा चप्पल उद्योगही आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. एवढेच नाही तर या इथल्या चप्पल उद्योगाने तब्बल ६ लाख लोकांना रोजगार दिला आहे. इथल्या चपलांना देशातील अनेक राज्यांसह परदेशातही मागणी आहे...मुंबईत चपलांचे हे मार्केट आहे कुठे, ते कसे चालते, चप्पल कशा बनवल्या जातात, याचा आढावा घेणारा कार्यकारी संपादक विलास आठवले यांचा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट...

Updated : 2022-06-19T20:15:27+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top