Home > Election 2020 > ‘मला आमदार का व्हायचंय’ > अपक्ष उमेदवार राजश्री नागने पाटील सांगत आहेत मला आमदार का व्हायचं

अपक्ष उमेदवार राजश्री नागने पाटील सांगत आहेत मला आमदार का व्हायचं

अपक्ष उमेदवार राजश्री नागने पाटील सांगत आहेत मला आमदार का व्हायचं
X

सांगोला हा शेकापचा गड! यंदा गणपतराव आबा देशमुख यांना राजकारणातून निवृत्ती स्विकारल्यानं विरोधकांच्या आशा वाढल्या आहेत. आजही हा मतदार संघ गणपतराव देशमुख यांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो.

मात्र, या ठिकाणी यंदा यंदा गणपतराव देशमुख यांच्या निवृत्ती नंतर शेकापनं या ठिकाणी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक शेकाप आणि विरोधकांसाठी महत्वाची ठरणार आहे.

महायुतीचे उमेदवार अड शहाजी पाटील हे देखील उमेदवार आहेत. त्याच बरोबर सांगोल मतदारसंघातून राजश्री नागने पाटील या देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या मैदानात आहेत. आमचे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवार राजश्री नागने पाटील यांच्याशी केलेली खास बातचित यांच्याशी आमचे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी ‘मला आमदार का व्हायचं’ या मॅक्समहाराष्ट्र निवडणूक विशेष कार्यक्रम मला आमदार का व्हायचंय मध्ये केलेली खास बातचित केली. पाहा...

Updated : 17 Oct 2019 1:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top