Home > मॅक्स रिपोर्ट > महिला आमदाराला राहुल गांधींनी किस केला तर भाजपला का झोंबतंय...

महिला आमदाराला राहुल गांधींनी किस केला तर भाजपला का झोंबतंय...

महिला आमदाराला राहुल गांधींनी किस केला तर भाजपला का झोंबतंय...
X

राहुल गांधींनी आमदार दिव्या मदेरणा यांच्या कपाळावर किस केला.. त्यांचा हा फोटो समाज माध्यमांवर तुफान व्हायरल केला जातोय. इतकंच काय भाजपच्या एका नेत्याने हा फोटो शेअर करत या फोटोला चक्क कॅप्शन मागितलं... राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांना भेटत आहेत..

या ठिकाणी सहभागी झालेल्या सर्वांनाच राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा असते. त्यासाठी अनेक जण यात्रा सकाळी सुरू झाल्यापासून संपेपर्यंत धावत असतात. राहुल गांधींना भेटल्यानंतर अनेक जण त्यांना आपुलकीने आलिंगन देतत तर अनेक जण त्यांना कीस देखील करतायत यावेळी ते सुद्धा मायेने त्यांच्या खांद्यावर हात टाकतात तर कधी हातात हात घालून चालतात. हेच राहुल गांधी यांचा वागणं भाजपला झोंबत

Updated : 3 Dec 2022 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top