Top
Home > मॅक्स रिपोर्ट > विरोधी पक्षाचे ढासळते गणित... 

विरोधी पक्षाचे ढासळते गणित... 

विरोधी पक्षाचे ढासळते गणित... 
X

बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती सध्या काँग्रेस पक्षाची आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली मात्र अजूनही काँग्रेस पक्ष केंद्र पातळीवर अजूनही जागा झालेला नाही. अजूनही या पक्षाची झोप उडालेली नाही असे चित्र आहे. महाराष्ट्र, हरयाणा आणि अन्य काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. अशावेळी पूर्णपणे पानीपत झालेल्या काँग्रेस पक्षाने २४ तास काम करून पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसने महापर्दाफ़ाश यात्रेस सुरवात केली मात्र पक्षातील अंतर्गत वादामुळे या यात्रेचा गाशा गुंडाळावा लागला. एकूणच पक्षातील अंतर्गत वादातून विरोधी पक्षांतील ढासळते गणित...पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे विश्लेषण...

https://youtu.be/6fjR8_saaM0

Updated : 29 Aug 2019 11:35 AM GMT
Next Story
Share it
Top