Home > Election 2020 > ‘’मालक सांगतील त्यालाच मत द्यायचं’’

‘’मालक सांगतील त्यालाच मत द्यायचं’’

‘’मालक सांगतील त्यालाच मत द्यायचं’’
X

सध्या लोकसभेच्या निवडणूकांचं मतदान सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तो टक्का अपेक्षेप्रमाणं वाढतांना दिसत नाही. तेव्हा मॅक्स महाराष्ट्रनं यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे यावेळी ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेला ऊसतोडणी कामगार हा इच्छा असूनही मतदानाला गावी जाऊ शकलेला नाही. पाहा मॅक्स महाराष्ट्रचा हा विशेष रिपोर्ट

https://youtu.be/x1rSlruNyLI

Updated : 20 April 2019 2:57 PM GMT
Next Story
Share it
Top