Home > Election 2020 > सोलापूर लोकसभा मतदारसंघात चाललंय काय ?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात चाललंय काय ?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात चाललंय काय ?
X

सोलापूर लोकसभा निवडणूकीची यंदा गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झालीय. भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि त्यात वंंचित बहुजन आघाडी अशी लढत होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी थेट सोलापूरमध्ये जाऊन या बदलत्या गणितांचा अंदाज घेतलाय...पाहूया सोलापूरच्या बदलत्या राजकीय समीकरणांवरचा हा आढावा...

Updated : 15 April 2019 2:24 PM GMT
Next Story
Share it
Top