Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : महापुराने महाड बाजारपेठ उध्वस्त, कोट्यवधींचे नुकसान

Ground Report : महापुराने महाड बाजारपेठ उध्वस्त, कोट्यवधींचे नुकसान

Ground  Report : महापुराने महाड बाजारपेठ उध्वस्त, कोट्यवधींचे नुकसान
X

रायगड – कोकणात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे चिपळूण आणि महाडला पुराचा मोठा फटका बसला आहे. महाड तालुक्यात तर गावच्या गावात पाण्यात बुडाली होती. यामुळे इथे जीवितहानी तर झालीच पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे.





अतिवृष्टीने महाड पाण्याखाली गेले. महाड बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आणि खूप मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण तालुक्याला अन्न धान्य व जीवनावश्यक साहित्य पुरविणारी महाडची बाजारपेठ उध्वस्त झाला आहे.




त्यामुळे सर्वांचे हाल होत आहेत. दुकानांमध्ये पाणी शिरून सर्व साहित्य खराब झाले आहे. दुकानात गाळ व चिखल साचल्याने व्यावसायिकांना चिखल काढण्यातच मोठी मेहनत घ्यावी लागते.


Updated : 26 July 2021 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top