News Update
Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : सांगा आम्ही जगायचं कसं? मुंबईतील दरडग्रस्तांचा आक्रोश

Ground Report : सांगा आम्ही जगायचं कसं? मुंबईतील दरडग्रस्तांचा आक्रोश

Ground Report : सांगा आम्ही जगायचं कसं? मुंबईतील दरडग्रस्तांचा आक्रोश
X

मुंबईच्या चेंबूरपरिसरातील भारतनगर येथे दरड कोसळल्याने दोन युवक जखमी झाले. मात्र ही घटना कशी घडली? या घटनेला जबाबदार कोण? महापालिकेच्या नोटीशीवर नागरिकांच्या काय आहेत भावना? या प्रश्नांसह नागरिकांच्या आक्रोशाचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Updated : 2022-06-19T20:39:11+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top