Home > Election 2020 > नंदुरबारमध्ये पाणीप्रश्न प्रचारातला कळीचा मुद्दा

नंदुरबारमध्ये पाणीप्रश्न प्रचारातला कळीचा मुद्दा

नंदुरबारमध्ये पाणीप्रश्न प्रचारातला कळीचा मुद्दा
X

दुष्काळग्रस्त नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचं पाणी नाही. मात्र, स्थानिकांच्या प्रश्नांना राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात स्थान आहे का, काय वाटतं नंदुरबारकरांना पाहा… मॅक्स महाराष्ट्रच्या ‘जनतेचा जाहीरनामा’ या निवडणूक विशेष कार्यक्रमातून...

https://youtu.be/5PcPJMs7H9o

Updated : 22 April 2019 12:25 PM GMT
Next Story
Share it
Top