Home > मॅक्स रिपोर्ट > या कारणाने विजया रहाटकर यांनी वाढदिवस साजरा केला नाही...

या कारणाने विजया रहाटकर यांनी वाढदिवस साजरा केला नाही...

या कारणाने विजया रहाटकर यांनी वाढदिवस साजरा केला नाही...
X

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाचपैयी यांच्या निधनामुळे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला वाढदिवस २१ आॅगस्ट रोजी साजरा केला नाही. हे सुचित करणारे ट्विटही त्यांनी केले होते व त्यानुसार भेटायला येणा-यांनी पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तु आणू नये असेही त्यांनी सुचित केले होते.

Updated : 21 Aug 2018 5:14 PM IST
Next Story
Share it
Top