Home > मॅक्स रिपोर्ट > थरार : समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवणारे जिगरबाज

थरार : समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवणारे जिगरबाज

थरार : समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवणारे जिगरबाज
X

समुद्रात जाऊन मच्छीमारी करणे हा मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील मच्छिमार बांधवांचा प्रमुख व्यवसाय.....पण त्याचबरोबर हे मच्छिमार बांधव अनेकांचा जीव देखील वाचवत आहेत. नवी मुंबईमध्ये समुद्रात बुडणाऱ्या अनेकांना वाचवण्याचे काम तेथील काही मच्छिमार गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून हे काम करणाऱ्य़ा अशाच काही जिगरबार मच्छिमार बांधवांशी बातचीत केली आहे, प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी....

Updated : 24 Sep 2021 12:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top