News Update
Home > मॅक्स रिपोर्ट > आता लाज वाटतेय.. खा. संजय पाटलांविरोधात महिलेचा एल्गार

आता लाज वाटतेय.. खा. संजय पाटलांविरोधात महिलेचा एल्गार

आता लाज वाटतेय.. खा. संजय पाटलांविरोधात महिलेचा एल्गार
X

``कारखान्याचे बिल थकल्यानं माझ्या घराचं काम थांबले आहे. आम्ही घर बांधू शकत नाही. घराचे काम गेले वर्ष झाले रखडल्याने लोकं आता नावं ठेऊ लागली आहेत.नवीन घराचे काम कधी पूर्ण होणार ?अशी चर्चा करून हिनवू लागली आहेत. घराकडे बघून हसू लागले आहेत. विचारू लागली आहेत की घर कधी पूर्ण करणार? आता या सगळ्याची लाज वाटू लागली आहे. खासदारांनी आता तरी आमचं बिल द्यावं असं सांगत सांगली तासगाव नागेवाडी कारखान्याच्या बिलासाठी खासदार संजय पाटील यांच्या कार्यालया समोर सह कुटुंब ठिय्या आंदोलन सुरु करत महिलेने एल्गार पुकारला आहे....


Updated : 2022-01-25T09:32:35+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top