अर्णव गोस्वामी यांच्या भारतीय जनता पक्षाशी सुसंगत भूमिका लपून राहिलेली नाही. रिपब्लिक नावाचं टीव्ही चॅनेल काढून त्यांनी उघड उघड भारतीय जनता पक्षाच्या प्रचारकाची भूमिकाच घेतली आहे. निवडणूक विश्लेषणादरम्यान ईव्हीएम च्या विश्वासार्हतेबाबत चर्चा करताना ईव्हीएमच्या तसंच निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबाबत काँग्रेसच्या प्रवक्त्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी अँकरच्या भूमिकेतून बाहेर पडून थेट भाजपावतार धारण केला आणि जोरजोरात ओरडून प्रश्नकर्त्या काँग्रेस प्रवक्त्याला उभं राहून माफी मागायचा जणू काही आदेशच दिला.. अर्णब गोस्वामी यांचा स्टुडीयोतला हा व्हिडीयो पाहा आणि आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करा..
https://youtu.be/SVAs1YFF6mI
Updated : 22 May 2019 8:57 AM GMT
Next Story