Home > Election 2020 > LIVE: नागपूरमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची सभा लाईव्ह

LIVE: नागपूरमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची सभा लाईव्ह

LIVE: नागपूरमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची सभा लाईव्ह
X

LIVE: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नागपूर येथे जाहीर सभा

बड्या लोकांचं 3.5 लाख कोटींचं कर्ज माफ केलं, शेतकऱ्यांचं कर्ज का माफ नाही केलं? आम्ही ते माफ करणार

देशात बारा हजाराच्या आत उत्पन्न असलेली एकही व्यक्ती नको, काँग्रेसची योजना हा गरीबीवर सर्जिकल स्ट्राईक असेल

देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान न होता गरिबांना मदत करणार

'न्याय' योजनेबाबत सहा महिन्यांपूर्वी अर्थतज्ज्ञांशी चर्चा

तज्ज्ञांशी चर्चा करुनच 72 हजारांचे आश्वासन

प्रत्येक गरीबाला 72 हजार दिल्याने देशाचं नुकसान नाही

काँग्रेस काम करतं, भाजप केवळ आश्वासन देतं

Updated : 4 April 2019 1:37 PM GMT
Next Story
Share it
Top