Home > मॅक्स रिपोर्ट > डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूरच्या वसतिगृहाला दिली होती दोनदा भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूरच्या वसतिगृहाला दिली होती दोनदा भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूरच्या वसतिगृहाला दिली होती दोनदा भेट
X

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षणाविषयीची तळमळ वेळोवेळी दिसून येते. मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने 1932 साली सुरू झालेले ' बॅकवर्ड क्लास बॉईज हॉस्टेल ' आजही अविरतपणे सुरू आहे. या हॉस्टेलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोनदा भेट देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या वसतिगृहाला कधी भेट दिली होती? तो प्रसंग काय होता? जाणून घेवूयात वसतिगृहाचे अधीक्षक शंकर म्हमाणे यांच्याकडून...


Updated : 11 April 2023 1:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top