Home > मॅक्स रिपोर्ट > मानधन नको, वेतन हवे - आंगणवाडी सेविका आक्रमक

मानधन नको, वेतन हवे - आंगणवाडी सेविका आक्रमक

मानधन नको, वेतन हवे - आंगणवाडी सेविका आक्रमक
X

"मानधन नको वेतन हवं " अशा घोषणा देत अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा नागपुर, हिवाळी अधिवेशनावर धडकला आहे. दहा हजार या तूटपुंजा मानधनावर नाही तर आम्हाला साधारण पंचवीस हजार वेतनावर रुजू करा. या प्रमुख मागणीला घेऊन अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत. आमदार, मंत्री, पाच वर्षात काम करतात मात्र स्वतःला आयुष्यभराचे पेन्शन लागू करून घेतात. आम्ही इतकी वर्ष सेवा देत आहोत मग आम्हाला पेन्शन का नाही. असा सवाल देखील या मोर्चाकरी महिलांनी केला आहे.

Updated : 20 Dec 2023 6:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top