Home > मॅक्स रिपोर्ट > आंदोलने करून सरकारला अडथळे निर्माण करू नका - चंद्रकांत पाटील

आंदोलने करून सरकारला अडथळे निर्माण करू नका - चंद्रकांत पाटील

आंदोलने करून सरकारला अडथळे निर्माण करू नका - चंद्रकांत पाटील
X

कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यात येईल. त्यासाठी वकिलांची मोठी फौज तयार करू. मात्र आंदोलन करून सरकारला अडथळे निर्माण करू नये असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

https://youtu.be/3ARptov0ZGA

Updated : 17 Nov 2018 11:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top