Home > मॅक्स रिपोर्ट > अपंग व्यक्तीचं आपत्ती संकटामुळे घर तुटलं, महानगपालिकेने फक्त पंचनामा केला....

अपंग व्यक्तीचं आपत्ती संकटामुळे घर तुटलं, महानगपालिकेने फक्त पंचनामा केला....

अपंग व्यक्तीचं आपत्ती संकटामुळे घर तुटलं, महानगपालिकेने फक्त पंचनामा केला....
X

मुंबईत गेल्या महिन्यात पावसाचा जोर अधिक होता, त्यामुळे मुंबईतील डोंगराळ भागातील घरे आपती संकटामुळे पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मुंबईतील कुर्ला संगम झोपडपट्टी वस्तीतील अपंग व्यक्ती अशोक वटकर यांचं घर, आपत्ती संकटामुळे तुटले आहे. त्यानंतर महानगर पालिकेने फक्त पंचनामा केला. पण राहण्यासाठी अपंग व्यक्तीला महानगरपालिकेचा आपत्ती विभागाकडून कोणतेही मदत न मिळाल्याने पावसात कुठे राहायचं असा प्रश्न त्यांना पडलाय. पाहुयात या विषयाचा स्पेशल रिपोर्ट....


Updated : 13 July 2022 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top