Home > मॅक्स रिपोर्ट > दुरुस्तीसाठी कोट्यवधी सरले; सायदे धरणातील पाणी कुठे मुरले ?

दुरुस्तीसाठी कोट्यवधी सरले; सायदे धरणातील पाणी कुठे मुरले ?

दुरुस्तीसाठी कोट्यवधी सरले; सायदे धरणातील पाणी कुठे मुरले ?
X

शेतकऱ्यांच्या हितासाठी लाखो रुपये खर्च करून पालघर जिल्ह्यात सायदे धरणाची निर्मिती करण्यात आली. पण काही वर्षातच तडा गेल्याने धरण कोरडे पडले आहे. धरण असूनही येथील शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे. पहा आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा धक्कादायक रिपोर्ट...


Updated : 31 Jan 2023 11:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top