Home > मॅक्स रिपोर्ट > पडद्यामागचे कोरोना योद्धा...

पडद्यामागचे कोरोना योद्धा...

पडद्यामागचे कोरोना योद्धा...
X

कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा जीव गेला आहे, मात्र तरीही, न घाबरता आपलं कर्तव्य बजावण्यासाठी जे योद्धे मैदानात उतरले आहे, त्यातल्याच एक वर्ग म्हणजे कोविड सेंटरमध्ये काम करणारे सफाई कामगार. पण त्यांची कधीच न चर्चा होते,ना कधी त्याचं कौतुक होतो.पण तरीही कोणतेही अपेक्षा न ठेवता हे योद्धा गेल्या वर्षभरापासून आपलं कर्तव्य पार पाडत आहे. अशाच काही सफाई कामगारांच्या कामाचा आढावा घेणारा, आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांचा ग्राउंड रिपोर्ट...Updated : 20 April 2021 3:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top