Home > मॅक्स मार्केट > सहकार क्षेत्रातील योगदान

सहकार क्षेत्रातील योगदान

सहकार क्षेत्रातील योगदान
X

सहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १

महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचा वाटा मोठा आहे. अशा या सहकारात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. खास करून सहकारी बँकांचं अस्तित्व धोक्यात आलंय अशी ओरड होतेय. बँकर निलेश ढमढेरे यांच्या कडून समजून घेऊया सहकाराचा चेक बाऊन्स होणार की कॅश.

https://youtu.be/7fDfhRcgkvI

Updated : 12 Nov 2018 10:56 AM GMT
Next Story
Share it
Top