Home > Election 2020 > ओदिशाचे ‘नवीन’ मुख्यमंत्री

ओदिशाचे ‘नवीन’ मुख्यमंत्री

ओदिशाचे ‘नवीन’ मुख्यमंत्री
X

ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून नवीन पटनायक यांनी शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे सलग पाचव्यांदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. दरम्यान शपथविधी आधी ओदिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी संध्याकाळी पटनायक यांच्या शिफारशीवर ११ कॅबिनेट व ९ राज्य मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. या सोहळ्याला प्रसिध्द लेखिका व पटनायक यांची बहीण गीता मेहता या सुध्दा उपस्थित होत्या.

Updated : 29 May 2019 12:50 PM IST
Next Story
Share it
Top