Home > मॅक्स रिपोर्ट > मुंबई विमानतळाच्या मूळ नावात बदल

मुंबई विमानतळाच्या मूळ नावात बदल

मुंबई विमानतळाच्या मूळ नावात बदल
X

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावामध्ये बदल करून मूळ नाव छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखलं जात होत. मात्र त्या नावाला "महाराज " हे नाव जोडण्यात आले आहे . त्याचबरोबर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुकवरील संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानले असून, आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाने ओळखला जाईल.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1035210786660990978

त्याचबरोबर सुरेश प्रभू यांनी टि्वटमध्ये महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले व पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले.

https://twitter.com/sureshpprabhu/status/1035151071130218496

Updated : 31 Aug 2018 8:18 AM GMT
Next Story
Share it
Top