फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात नवीन चेहरे
X
फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात १३ मंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा राजभवनात पार पडला. या मंत्रिमंडळात १३ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रीमंडळात समावेश. कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ

शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

डॉ. संजय कुटे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिली शपथ

डॉ. सुरेश खाडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिली शपथ.

डॉ. अनिल बोंडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिली शपथ

प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिली शपथ. 
योगेश सागर यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिली शपथ.

अविनाश महातेकर यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिली शपथ.
संजय उर्फ बाळा भेगडे यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिली शपथ.

डॉ. परिणय फुके यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिली शपथ. 
अतुल सावे यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिली शपथ.
पाहा राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार...
https://youtu.be/KkmRseQ5uQg






