Home > मॅक्स रिपोर्ट > जंगल मोठे करणारे छोटेसे बहीण भाऊ…

जंगल मोठे करणारे छोटेसे बहीण भाऊ…

जंगल मोठे करणारे छोटेसे बहीण भाऊ…
X

रोहित आणि रक्षिता बनसोडे या बहिण भावंडांनी या माळरानाला हिरवे करण्याचे स्वप्न पाहिले. पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी अगदी कोवळ्या वयात अथक संघर्ष करण्याचे काम या दोघांनी केले आहे. या कामा साठी केलेले प्रयत्न आणि संघर्ष पाहुयात सागर गोतपागर यांच्या MaxMaharashtra वरील स्पेशल रिपोर्ट मध्ये...


Updated : 8 Dec 2022 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top